ब्लॉगिंग कार्यशाळा ती हि मराठीत
तुमच्या घरातून कमाई सुरू करण्यासाठी ब्लॉगिंग कोर्समध्ये सामील व्हा.
कुठल्याही टेकनिकल आणि प्रोग्रामिंग Knowledge शिवाय, आजच सुरु करा Blogging आणि पुढच्या ६ महिन्यात घरी राहून भरपूर कमाई करा .
कोणत्याही ऑफिस/शॉप - गुंतवणूक, अनुभवाशिवाय Blogging व्यवसाय कसा करावा, यासाठी हा कोर्स नोकरदार , गृहिणी , स्टुडंट्स आणि व्यावसायिक यांनी आपला सध्याचा व्यवसाय /नोकरी संभाळत करता येईल असा कोर्स
Blogging कोर्स करून आपला Second Income सुरु करण्याची सुवर्ण संधी.
Small Investment मध्ये आपल्या ब्लॉगिंग व्यवसायाची सुरुवात करा
मराठीमध्ये सर्वोत्तम ब्लॉगिंग कार्यशाळा, कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय, आपला व्यवसाय सुरू करा.
150+
15+
Workshop successfully completed
या वर्कशॉप मधून तुमाला काय शिकायला मिळेल?
Module 1: Introduction to Blogging
· What is Blogging?
· Benefits of Blogging
· Different Types of Blogs
· Understanding Your Blogging Goals
Module 2: Setting Up Your Blog
· Choosing a Niche
· Selecting a Blogging Platform (WordPress, Blogger, Medium, etc.)
· Domain Name and Hosting Basics
· Setting Up Your Blog Step by Step
· Essential Plugins and Tools
Module 3: Content Creation and Writing Techniques
· How to Generate Blog Post Ideas
· Writing Engaging Blog Posts
· Importance of SEO in Blogging
· Structuring Your Blog Posts for Readability
· Using Images and Videos Effectively
Module 4: Search Engine Optimization (SEO) for Blogs
· Understanding SEO Basics
· Keyword Research for Blogging
· On-Page and Off-Page SEO Techniques
· Link Building Strategies
· Measuring SEO Success with Analytics
Module 5: Monetization Strategies
· Different Ways to Make Money from Blogging
· Affiliate Marketing Basics
· Sponsored Posts and Brand Collaborations
· Google AdSense and Display Ads
· Selling Your Own Products and Services
Module 6: Promoting and Growing Your Blog
· Social Media Marketing for Bloggers
· Email Marketing Strategies
· Networking with Other Bloggers
· Guest Blogging for Traffic and Authority
· Engaging with Your Audience
Module 7: Maintaining and Scaling Your Blog
· Creating a Content Calendar
· Managing Blog Updates and Maintenance
· Tracking Performance Metrics
· Expanding Your Blog into a Brand
· Staying Consistent and Avoiding Burnout
Module 8: Essential Tools for Blogging
· Writing and Editing Tools (Grammarly, Hemingway Editor, Google Docs)
· SEO Tools (Yoast SEO, Ahrefs, SEMrush, Google Search Console)
· Image and Design Tools (Canva, Adobe Spark, Unsplash, Pexels)
· Social Media Scheduling Tools (Buffer, Hootsuite, Later)
· Analytics and Performance Tracking Tools (Google Analytics, MonsterInsights)
· Email Marketing Tools (Mailchimp, ConvertKit, Substack)
· Monetization and Affiliate Marketing Tools (Google AdSense, Amazon Associates, ShareASale)
Final Project
· Creating and Publishing Your Own Blog Post
· Developing a Blog Growth Plan
· Presenting Your Blog Strategy
हा वर्कशॉप तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला...
· Blogging सुरू करून ग्लोबल मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं आहे.
· डिजिटल तंत्र वापरून Blogging व्यवसायाचा विस्तार करण्याची इच्छा असेल
· कमी गुंतवणुकीतून उच्च नफा मिळवण्याचा मार्ग शोधत असाल.
· तुमच्या उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय ग्राहक शोधण्यात अडचण येत असेल.
· Blogging समस्यांवर उपाय हवा असेल.
· अनुभवी मार्गदर्शन आणि योग्य टूल्ससह जलद यश मिळवायचं असेल.
जर तुम्हाला Blogging सुरुवात करायची असेल आणि त्यासाठी स्पष्ट दिशा हवी असेल, तर हा कोर्से तुमच्यासाठी आहे. इथे तुम्हाला आंतरराष्ट्रीय website traffic कसे मिळवायचे यावर सखोल मार्गदर्शन मिळेल.
कमी धोका आणि उच्च नफा मिळवण्यासाठी प्रगत तंत्रे आणि युक्त्या शिकाल. या कोर्से मध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिकल डेमो आणि अनुभव देखील मिळतील.
तसेच, Blogging site ला गती देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करायचा हे देखील शिकाल. तुमचा Blogging site व्यवसाय यशस्वी करण्यासाठी या वर्कशॉपला आजच जॉइन करा.
हा कोर्स खूप उपयुक्त आहे, ब्लॉगिंगच्या जगात प्रवेश मिळवण्यासाठी उत्तम मार्गदर्शन मिळालं.
सुरेश पाटील
ब्लॉगिंग कोर्सने माझ्या कमाईत वाढ केली, घरबसल्या काम करण्याची संधी मिळाली.
गीता शिंदे
★★★★★
★★★★★
समाधानी Students
संपर्क साधा आमच्याशी
तुमच्या प्रश्नांसाठी आमच्याशी संपर्क साधा. आम्ही मदत करू.